(Marathi) Sirat-e-Nabawi ﷺ ka Asal Khakah (Insaniyat ke liye Uswa-e-Kameel)

180.00

Category –Sirat o Fazail

Author : Shaykh-ul-Islam Dr Muhammad Tahir-ul-Qadri
Book Language : Marathi
Pages : 216
Binding : Softcover
Add 700.00 to cart and get Cash On Delivery!
Description

ह्या पुस्तकात आदरणीय मुहम्मद पैगंबर (ﷺ) यांच्या पवित्र व्यक्तिमत्वाचे त्यांच्या स्वभावाचे त्यांच्या चारित्र्याचे वास्तविक रेखाटन डॉ. मुहम्मद ताहिरुल कादरी यांच्या अनेक पुस्तकातून, संभाषणातून व संवादातून संकलित केले आहे. ह्या पुस्तकात हजरत मुहम्मद पैगंबर (ﷺ) यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे सुंदर व आकर्षक रूप, स्वभाव व चारित्र्य, अनुकरणीय आचरण व सदगुणानी ओतप्रोत जीवनशैली, दया व क्षमा, औदार्य, न्यायप्रियता, मानवतेबद्दल सहानुभूति व करूणा, प्रेम व आपलुकी तसेच त्यांची उत्तुंग शान व प्रतिष्ठा इ. बाबींचे वास्तविक रेखाटन सादर केले आहे.

ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक व अक्षरागणिक मुहम्मद पैगंबर (ﷺ) यांच्या व्यक्तिमत्वाचे परोपकारी लाभप्रद व उत्साहवर्धक किरणे उजळताना दिसतात.

मुहम्मद पैगंबर (ﷺ) यांच्या चारित्र्यावर लिहील्या गेलेल्या असंख्य पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक आशय व वाचकावर परिणामकारक छाप पाडण्याच्या क्रमवारीत खूप वरच्या स्थानावर आहे.

Additional information
Weight 0.300 kg
Dimensions 21.5 × 14 × 1.3 cm
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shipping & Delivery

Secure Packaging

We prioritize the safe delivery of your products. Our secure packaging ensures that each item arrives in pristine condition, free from damage or tampering.

Return Policy

  • We offer a 7-day return policy for books purchased from our store. If you are not satisfied with your purchase, you may return the book within 7 days of receipt, provided it is in its original, unused condition.
  • Upon receiving and inspecting the returned item, we will issue a refund to your original form of payment.